::: लघुउद्योग प्रकल्पासाठी :::
पुरुषांसाठी 18 ते 40 वयोगट स्त्रियांसाठी 18 ते 35 वयोगट
शिक्षण कमीत कमी दहावी पास असावे
त्याला कुठल्याही प्रकारचे व्यसन नको
अनुभव व विनाअनुभवास प्राधान्य
दोन महिने सलग नोकरीनंतर ड्रेस कोड व कर्मचारी विमा लागू होतो.
अमळनेर परिसरातील लोकांना प्राधान्य देण्यात येईल
::: जॉब व नोकरीसाठी :::
18 ते 40 वयोगटातील व बाहेरगावी काम करण्याची तयारी असलेले युवक-युवती हा फॉर्म भरू शकतात.
कमीत कमी शिक्षण बारावी पास असावे.
इतर जॉबसाठी बाईक, लायसन्स, इन्शुरन्स, PUC कंपल्सरी
गुड कम्युनिकेशन स्किल प्राधान्य
भाषा – मराठी, हिंदी, इंग्लिश.